Skip to product information
1 of 2

Nirdosh Upachar Paddhati (निर्दोष उपचार पध्दती)

Nirdosh Upachar Paddhati (निर्दोष उपचार पध्दती)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सर्व प्रकारच्या वाढत्या प्रदुषणामुळे माणसाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. अनैसर्गिक आहार विहारामुळे पंचज्ञानेंद्रियांच्या शक्तित घट होउन रोग प्रतिकारशक्ती क्षीण झाली आहे. स्त्री - पुरूष बीजातील जीन्स रोगग्रस्त होउन जन्मत: होणारे आजार वाढतच आहेत. आजच्या हया सभ्य संस्कृतीच्या असंयमी मानवाने नैसर्गिक आरोग्यरक्षणाच्या नियमांची पायमल्ली करून अनैसर्गिक आरोग्यरक्षणाच्या नियमांशी हातमिळवणी करून काय मिळविले?
ISBN No. :2256
Publisher :Gopal Grantha Gruha Prakashan
Binding :Paperback
Pages :142
Language :Marathi
Edition :10th
View full details