Skip to product information
1 of 2

Yad Na Jaye (याद न जाए)

Yad Na Jaye (याद न जाए)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

याद न जाए...हे श्रीहरी कुलकर्णी लिखित व संपादित पुस्तक भारतीय चित्रपटाची साहित्यसृष्टी समृध्द करणा-या शैलेन्द्र-हसरत जयपुरी या कविश्रेष्ठांच्या जीवनाची,काव्याची गाथा उलगडून सांगणारं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची शताब्दी यंदाच पूर्ण होत असताना अत्यंत महत्त्वाच्या पण विस्मृत कवींच्या कामगिरीला अधोरेखित करणारं पुस्तक कुलकर्णी यांनी लिहून मराठी वाचकांसमोर बहुमोल माहिती ठेवलेली आहे.

ISBN No. :26040
Author :Shrihari Kulkarni
Binding :Paperback
Pages :205
Language :Marathi
Edition :2014
View full details