Skip to product information
1 of 2

akshardhara

Nal Pakdarpan (नल पाकदर्पण)

Nal Pakdarpan (नल पाकदर्पण)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

आदिमानव पोट भरण्यासाठी कितीतरी काळ कंदमुळं, फळं खात होता. स्वत: शिकार केलेल्या प्राण्यांचे मांस खात होता. केव्हातरी एकदा योगायोगानेच अग्नीवर कंदमुळं, मांस इतिहासातील पहिली क्रांती झाली असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. काळ पुढे सरकत होता. माणसाच्या ज्ञानात, समजुतीत भर पडत होती. नवनवीन कल्पना सुचत होत्या. खादयसंस्कृतीला नित्यनुतर धुमारे फुटायला सुरूवात झाली ती वाटचाल अजूनही चालूच आहे. खादयसंस्कृतीशी श्रीमंती वाढतेच आहे.

ISBN No. :9789380875590
Author :Pratibha Ranade
Publisher :Param Mitra Publications
Translator :Anuradha Arvind Jamkhedkar
Binding :Paperback
Pages :86
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details