Aryabhatiya (आर्यभटीय)
Aryabhatiya (आर्यभटीय)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारताच्या परमोत्कर्षाच्या काळात लिहिलेला हा ग्रंथ आहे. अत्यंत अचूक खगोलीय स्थिरांक हे या ग्रंथाचे खास वैशिष्टय आहे. केवळ 121 श्लोकांत आर्यभटाने खगोलशास्त्राची प्रचंड माहिती एकत्रित केली आहे. फक्त 4 ओळींत आर्यभटाने दिलेले कोनांच्या साईन्सचे कोष्टक अवर्णनीय आहे. 'सत्य आणि असत्य ज्ञानसागरातून जे जे सत्य, तेच मी स्वत:च्या बुध्दीने शोधले,' असे खुद्द आर्यभट म्हणतो. अनेक पाश्चात्त्य संशोधकांनी आर्यभटाबद्दल आदर व्यक्त केला आहे. प्राचीन भारतीय विज्ञानाबद्दल आस्था असणाऱ्या वाचकाने हा ग्रंथ अवश्य वाचायला हवा.
ISBN No. | :9788174344809 |
Author | :Mohan Apte |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :255 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2009 - 1st/2011 |