Mrutyu Majhya Umbarthyashi-(मृत्यू माझ्या उंबरठ्यापाशी)
Mrutyu Majhya Umbarthyashi-(मृत्यू माझ्या उंबरठ्यापाशी)
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘मृत्यूच्या हातात कसलंसं फर्मान आहे.आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!’...मृत्यू... एक अटळ सत्य...धडकी भरवणारं,वाईट,खिन्न मानलं जाणारं वास्तव.जीवनातील या मूलभूत वास्तवाकडं पाहण्याचे निरनिराळे दॄष्टिकोन आढळतात.कुणी मृत्यू हा शेवट मानतं.कुणी नव्या जीवनाचा आरंभ,तर मृत्यू हा फक्त देहरुपी वस्त्राचा त्याग मानतात.मात्र या मृत्यू लेख संग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्यानं प्रकट झाले आहेत.तसंच काही विलक्षण प्रतिभावंतांवर त्यांनी लिहिलेल्या मृत्यूलेखांतून त्या त्या व्यक्तित्वांचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात,हसव्तात,डोळे दिपवतात;तर कधी अंतर्मुख करतात.
ISBN No. | :9788177667691 |
Author | :Khushavant Singh |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Supriya Vakil |
Binding | :Paperback |
Pages | :153 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2007 |