akshardhara
Japanese Magnolia ( जॅपनीज मॅग्नोलिया )
Japanese Magnolia ( जॅपनीज मॅग्नोलिया )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 275
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Nirmala Mone
तू आहेस का फुसावो ? किती काळ मी तुझ्याशिवाय होतो? मला चैन पडत नव्हत. ये. मला सुख दे. तू नेहमी देतोस तस... फुसावो त्या विश्वास ठेवणार्या चेहर्यापासून दूर झाला. एक बारीकशी किंकाळी फोडून आपल्या थरथरत्या हातातला सुरा त्यान आपल्या प्रियकराच्या छातीत जोरान खुपसला. तो सुरा मुठीपर्यंत आत जाईतो, तो थांबला नाही. बाहेर काढून आणखी एकदा, त्याच, त्याच्याविषयीच्या प्रेमान, विश्वासान आणि त्याच्या इच्छेने भरलेल्या हृदयात त्याला जाणवल की, खोलीत कोणीच नव्हत आणखी. आणि ओकिमोटोच्या ओठांवर शब्द होते, फुसावो, फुसावो, तू आलास? त्याच्या दगडी बनलेल्या चेहर्यावरून अश्रूंचा लोट वाहत होता. धक्का बसलेल्या त्या मुखातून त्याचच नाव पुन:पुन्हा येत होत, आणि एकच प्रश्न का, का ? रक्ताचा एक प्रवाह छातीतून, फुसावोला परिचित, अतिपरिचित असलेल्या त्या शरीरातून वाहू लागला.
ISBN No. | :9788184980363 |
Author | :Rei Kimura |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Nirmala Mone |
Binding | :paperbag |
Pages | :275 |
Language | :Marathi |
Edition | :2009 |

