Skip to product information
1 of 2

akshardhara

Vijapurachi Adilashahi ( विजापूरची आदिलशाही )

Vijapurachi Adilashahi ( विजापूरची आदिलशाही )

Regular price Rs.900.00
Regular price Rs.1,000.00 Sale price Rs.900.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सतराव्या शतकात दक्षिण भारतीय इतिहासावर प्रभाव टाकणारी आदिलशाही ही एक बलशाली राजसत्ता होती. स्वराज विस्तार करत असताना शिवाजी महारांना अनेकदा बलाढ्य आदिलशाहीशी सामना करावा लागला.बहामनी साम्राज्यातून उदयास आलेल्या आदिलशाहीच्या उगमापासून अस्तापर्यंत याचे सविस्तर वर्णन असलेला बुसातीन उस सलातीन हा पहिला पर्शियन ग्रंथ फकीर महंमद झुबेरी यांनी सन १८२४ मध्ये लिहिला होता. या ग्रंथाचे मराठी भाषांतर नरसिंहराव विठ्ठल पारसनीस यांनी त्यानंतर सुमारे वीस ते पंचवीस वर्षांमध्ये केले. तसेच मूळ मोडी लिपीमध्ये असणारा हा ग्रंथ वा. सी. बेंद्रे यांनी सन १९६८ मध्ये मराठी देवनागरी लिपीमध्ये संपादित केला. हा ग्रंथ म्हणजे विजापूरची आदिलशाही होय.

ISBN No. :9788195321605
Author :V S Bendre
Publisher :Bookvishwa
Binding :Hard Bound
Pages :868
Language :Marathi
Edition :2022
View full details