Chote Prabhavi Arogya Salle (छोटे प्रभावी आरोग्य सल्ले)
Chote Prabhavi Arogya Salle (छोटे प्रभावी आरोग्य सल्ले)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सुदृढ आरोग्य म्हणजे तंदुरूस्त शरीर व त्याला मानसिक आणि भावनिक स्वास्थाची असलेली जोड. म्हणजेच जर शरीर तंदुरूस्त असेल आणि तुमचं मन - चित्त प्रसन्न असेल तरच तुम्ही आनंददायी जीवन जगू शकता. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष दयायला वेळ कोणाकडे आहे? डॉ. सानिया कक्कर या पुस्तकाद्वारे अगदी सहज सोप्या भाषेत व थोडक्यात आरोग्यदायी जीवनशैली चे विविध कानमंत्र देतात. जड वैद्यकीय भाषेत नसलेले छोटे परंतु अत्यंत प्रभावी असे हे कानमंत्र आहेत.
ISBN No. | :9789382591382 |
Author | :Saniya Kakkar |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Arun Mande |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |