akshardhara
Vladimir Putin ( व्लादिमिर पुतिन )
Vladimir Putin ( व्लादिमिर पुतिन )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सोव्हिएत युनियन आणि रशिया हा प्रकार जरा गूढच आहे. अलीकडच्या काळात व्लादिमिर पुतिन या रशियाच्या राष्ट्रपतीन रशियाला त्याच गतवैभव मिळवून देण्यासाठी सातत्यान प्रयत्न केले असल्याची चर्चा सुरू असते. अमेरिका ही जगामधली एकमेव महासत्ता नसून तिला आव्हान देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याच पुतिनन निरनिराळ्या मार्गांनी दाखवून दिल आहे.२०१६ सालची अमेरिका राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक डोनाल्ड ट्रम्पच्या बाजून वळवण्यातसुध्दा पुतिनचा मोठा हात असल्याच मानल जात.
हा पुतिन नक्की आहे तरी कसा? त्याच्याविषयी अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. त्या खर्या आहेत का ? तो हुकूमशहा आहे का ? रशियासारख्या महाकाय देशावर त्याची एकहाती सत्ता कशी काय प्रस्थापित झाली ? रशियामध्ये खरोखर लोकशाही आहे का? पुतिनन एवढी मोठी मजल कशी काय मारली ? पुतिनविषयीच सगळ रहस्य उलगडून दाखवणार हे पुस्तक आहे.
ISBN No. | :9789390060818 |
Author | :Atul Kahate |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :234 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |