Skip to product information
1 of 2

The Bridge On The River Kwai ( द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय )

The Bridge On The River Kwai ( द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय )

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

१९४२ मध्ये जपान्यांनी ब्रिटिशांवर विजय मिळविला होता. विजयी जपानी सेनेने युध्दबंदी म्हणून अशा कित्येक तुकड्यांना कैद करून त्यांना बॅंकॉक सिंगापूर व रंगून यांना जोडणार्‍या एका रेल्वेमार्ग उभारणीच्या कामास लावले होते. यांतील एक तुकडी क्वाय नदीवर जो पूल उभारला जात होता, तेथे काम करत होती. कर्नल निकलसन हा त्या ब्रिटिश तुकडीचा प्रमुख होता, तर कर्नल साइतो हा विजयी जपानी तुकडीचा प्रमुख होता. अधिकार्‍यांनाही सैनिकांप्रमाणे या शारीरिक कष्टांच्या कामावर लावण्याच्या प्रश्नावरून या दोघा कर्नल्समध्ये वाद होतो व निकलसन साइतोशी संपूर्ण असहकार पुकारतो.मग अधिकार्‍यांच्या छळाला सुरुवात होते. तिकडे साइतोला तो पूल सहा महिन्यांच्या आत उभारण्याच्या आज्ञा मिळालेल्या असतात; पण या संघर्षामुळे कामाला धड प्रारंभच होत नाही. तर एकीकडे ब्रिटिशांची एक घातपात करणारी संघटना हा पूल उडवायच्या उद्योगाला लागलेली असते. तो पूल बनतो का आणि तो उडविलाही जातो का?
ISBN No. :9789392482847
Publisher :Mehta Publishing House
Translator :Anand Thakur
Binding :paperbag
Pages :166
Language :Marathi
Edition :1
View full details