akshardhara
Amrutyatra ( अमृतयात्रा )
Amrutyatra ( अमृतयात्रा )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
द्रुपदाने आपला मुलगा धृष्टद्युम्न याचा जन्म घडवून आणला तो सुडापोटी द्रोणाचार्यांची हत्या करण्यासाठी. द्रोणांना हे कळले, तेव्हा त्यांनी धृष्टद्युम्नास उत्तम शस्त्रास्त्रशिक्षण देण्याचे ठरविले कारण आपला मृत्यू एका शिक्षणपात्र शिष्याकडून घडेल, या कल्पनेने त्यांना अभिमान वाटला ! अर्थात, त्या काळच्या परंपरेप्रमाणे, धृष्टद्युम्न ज्ञानार्जनासाठी द्रोणांकडे गेला असावा असे वाटते. मात्र, सखोल अभ्यासांती धृष्टद्युम्नाची मागणी करण्यासाठी खुद्द द्रोणांनीच द्रुपदाची भेट घेतल्याचा स्पष्ट उल्लेख आदिपर्वात मिळतो, हे या कादंबरीचे वेगळेपण आहे. हा सारा नियतीचा खेळ आहे, हे महाभारताचे सूत्र या कथेमध्येही ध्यानी येते; परंतु या मुख्य कथासूत्राबरोबर अन्य अनेक प्यादी, घोडे, उंट, हत्ती यांची हालचाल होते, तो खेळ पाणणे आणि त्यात रमून जाणे, हेही मनोरम आहे.
ISBN No. | :9789394258426 |
Author | :Dinkar Joshi |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Anagha Prabhudesai |
Binding | :paperbag |
Pages | :138 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |