Skip to product information
1 of 2

akshardhara

Ase Ghadale Thomas Alva Edison ( असे घडले थॉमस अल्वा एडिसन )

Ase Ghadale Thomas Alva Edison ( असे घडले थॉमस अल्वा एडिसन )

Regular price Rs.200.00
Regular price Sale price Rs.200.00
-Liquid error (snippets/price line 90): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बल्बचा शोध कुणी लावला, या प्रश्नाचं उत्तर म्हणून एकच नाव आठवतं. ते म्हणजे एडिसन. अर्थात, थॉमस अल्वा एडिसन. पण आजच्या युगात आपल्या अवतीभवती दिसणार्‍या जवळजवळ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची सुरूवात एडिसनने केलेल्या संशोधनात झाली होती, असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. संशोधन हा त्याचा प्राण होता. श्रेष्ठ अमेरिकन संशोधक म्हणून गौरवल्या गेलेल्या एडिसनचा हा प्रवास सहज तर नव्हताच, पण सरळही नव्हता. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. एडिसनने अनेक वेळा अपयशाचा सामना केला, तरीही तो कधीच थांबला नाही, निराश झाला नाही. आपल्या प्रत्येक कल्पनेचा, प्रत्येक कुतुहलाचा पाठपुरावा करणारा हा संशोधक - शास्त्रज्ञ कसा घडत गेला, त्याची ही कथा. 

  • विजेच्या दिव्यासाठी केलेले अनोखे प्रयोग
  • १०९३ पेटंटसचा मालक 
  • प्रत्येक अपयशात शोधली संधी
  • कल्पनेचं खरं मूल्य जाणणारा संशोधक 
  • कुतुहलाचा पाठपुरावा करणारं संशोधन 
  • लोकांना आवडेल तेच मी विकेन, ही प्रतिज्ञा शेवटपर्यंत निभावणारा अवलिया.
ISBN No. :9789395162104
Author :Rama Deshpande
Publisher :MyMirror Publishing House
Binding :Paperback
Pages :160
Language :Marathi
Edition :2023
View full details