akshardhara
Mark Twainchya Nivadak Katha ( मार्क ट्वेनच्या निवडक कथा )
Mark Twainchya Nivadak Katha ( मार्क ट्वेनच्या निवडक कथा )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लाखाची गोष्ट या कथेतील कंगाल नायकासमोर आव्हान आहे लंडनसारख्या शहरात दहा लाख पौंडाच्या नोटेच्या आधारे एक महिना तग धरुन राहण्याच ( ती नोट खर्च न करता ). तो यशस्वी होतो का?
ऑनलाइन शुभमंगल कथेत अमेरिकेतील दूरदूरच्या दोन टोकांच्या शहरातील युवक युवती एकमेकांना न पाहता स्पीकिंग ट्यूबच्या माध्यमातून ( टेलिफोनवरून) एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण त्यांच्या प्रेमात कोणीतरी बिब्बा घालत. काय होत पुढे?
परतीची वाट या कथेतील हेन्री आपल्या घरात आलेल्या अतिथीला आपल्या माहेरी गेलेल्या बायकोविषयी सांगत असतो. तिच्या येण्याची अतिथीही औत्सुक्याने वाट पाहत असतो. येते का ती?
एक डाव भुताचा ही कथा पुतळ्याच्या भुताभोवती फिरते... मृत्यूची गोल चकती ही कथा, आपल्या पित्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचवणार्या निरागस मुलीची आहे...
ISBN No. | :9789395477703 |
Author | :Mark Twain |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Rohini Bagal |
Binding | :Paperback |
Pages | :188 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |