akshardhara
Akkalkhate (अक्कलखाते)
Akkalkhate (अक्कलखाते)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकात अमितने अगदी साध्या आणि सोप्या शब्दात जगण्याच्या मंत्र दिला आहे. वरकरणी तो त्याच्या मुलींसाठी असला तरी हा मंत्र त्याचं स्वतःचं आणि वाचकांचंही आत्मभान जागवतो. या पुस्तकात अमित ने ज्या विषयांना स्पर्श केला आहे ते वाचल्यावर “अरेच्चा, आपल्याला का नाही हे सुचलं?” असा प्रश्न पडतो. आणि तेच या पुस्तकाचं यश आहे. प्रत्यक्षात आणायला अवघड गोष्टी अमितने अगदी सहजसाध्य होतील अशा तऱ्हेने मांडल्यात. काही लेखांमध्ये आपल्या मनातल्या ठाम समजुतींना धक्का दिलाय. उदाहरणार्थ – शितावरून भाताची परीक्षा न करता, एखाद्या कच्या शितामुळे सगळाच भात कच्चा असेल असे न समजणे. काही ठिकाणी fantacy चा सुरेख वापर केलाय. ही लेखमाला इतकी सुरेख जमून आलीय कि तिचा अंतर्भाव शालेय शिक्षणात करायला हवा. हे पुस्तक वाचून जे अक्कलखाती जमा होईल ते “नावे” टाकलं (म्हणजेच वापरलं) तर अमितच्या या खटपटीला नक्कीच यश येईल!
Author | :Dr Amit Karkare |
Publisher | :Madhushri Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :159 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |