Aryanchya Sanancha Prachin Va Arvachin Itihaas - आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास
Aryanchya Sanancha Prachin Va Arvachin Itihaas - आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास
Regular price
Rs.350.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.350.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 383
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
( Aryanchya Sanancha Prachin Va Arvachin Itihaas - आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास )
Author : Rugvedi
या ग्रंथाची रचना विशिष्ट विवेचक दृष्टिकोनातून केली आहे. केवळ सणावारांची माहिती देणे एवढाच या ग्रंथाचा उद्देश नाही. उदा. 'विषयप्रवेश' या प्रकरणात सणावारांची ऐतिहासिक पार्श्व्भूमी दिली आहे. दिवस, पक्ष, मास, ऋतू, नक्षत्र इ. ज्योतिषशास्त्रीय विचारांची वेदकाली आवश्यकता का होती, याचे कारण देऊन, सणावारांचा विचार करीत असता ज्योतिषशास्त्र विषयक कोणत्या गोष्टी ध्यानात धरल्या पाहिजेत, याचे स्पष्टीकरण केले आहे.
It Is Published By : Pradnyapathshala Mandal Vai