Akshardhara Book Gallery
Badalatya Vishwarachanet Vedh Vikasit Bharatacha ( बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा )
Badalatya Vishwarachanet Vedh Vikasit Bharatacha ( बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Shailendra Devlankar
Publisher: Saket Prakashan
Pages: 376
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा
शीतयुद्धोत्तर काळात जगाच्या पटलावर नव्या आर्थिक व राजकीय महासत्ता उदयास येत आहेत. जागतिक आणि ऐतिहासिक अंतर्वळणे बदलून टाकणार्या घटना जगभरात घडत आहेत. या सगळ्यांत भारत कुठे आहे? आज ‘विश्वबंधू’ म्हणून आपलं परराष्ट्र धोरण राबवणारा भारत महासत्ता बनू शकेल का? जागतिक दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा, तेलाचे राजकारण आणि विकसित भारताची बलस्थाने आणि आव्हाने या सगळ्यांचा ताळेबंद एका तज्ज्ञाच्या लेखणीतून. भारताचे पूर्वीचे व आजचे परराष्ट्र धोरण, त्या अनुषंगाने भारताचा आर्थिक व सांस्कृतिक राजनय, विविध आंतरराष्ट्रीय घडामोडी या सगळ्यांचा ऊहापोह प्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या पुस्तकात आपल्या अभ्यासपूर्ण आणि विश्लेषक शैलीत केला आहे.
प्रकाशक : साकेत प्रकाशन