Amachi Katha Durgabai Deshmukh ( आमची कथा दुर्गाबाई देशमुख )
Amachi Katha Durgabai Deshmukh ( आमची कथा दुर्गाबाई देशमुख )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पद्यभूषण दुर्गाबाई देशमुख यांचे नाव स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी सैनिक आणि थोर समाजसिविका म्हणून प्रसिध्द आहे. मराठी माणूस त्यांना भारताचे अर्थमंत्री सी.डी.देशमुख यांच्या पत्नी म्हणून ऒळखतो; पण दुर्गाबाईंचे आंध्रमधील व राष्ट्रीय थरावरचे समाजकल्याणकार्य स्वतंत्र व स्वयंभू आहे. दलित समाजाच्या विकासाठी आणि विशेषत: स्त्रियांच्या साक्षरतेसाठी त्यांनी आजन्म कार्य केले. तुरूंगवास, हालअपेष्टा, दारिद्र्य यांच्याशी सामनाही केला. हेच काम पुढे त्यांना क्रेंद्रीय समाजकल्याण बोर्डाच्या संस्थापक सदस्य या नात्यानेही करता आले. युनेस्को अॅवॉर्ड, पद्मविभूषण, नेहरू साक्षरता पुरस्कार, पॉल हॉफमन अॅवॉर्ड यासारखे गौरव त्यांना उत्तर आयुष्यात लाभले. त्यांच्या आठवणींचा हा संग्रह आहे. समाजसुधारणा आणि समाजसेवा यांचा आदर करणार्या मराठी वाचकांना ही आत्मकथा उदबोधक, वाचनीय आणि संग्राह्य वाटेल.
Author | :Kusum Kulkarni |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |