akshardhara
Vivekanand Kanya Bhagini Nivedita ( विवेकानंद कन्या भगिनी निवेदिता )
Vivekanand Kanya Bhagini Nivedita ( विवेकानंद कन्या भगिनी निवेदिता )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भगिनी निवेदिता ( मार्गारेट नोबल ) या वंशाने गोर्या आणि जन्माने आयरिश. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात आल्यानंतर त्यांचे शिष्यत्व पत्करून ऎन तिशीत त्यांनी हिंदुस्थानात येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. स्वामीजींनी त्यांना निवेदिता- जीवन निवेदित समर्पित केलेली असे नाव दिले. निवेदितांनी स्वत"च्या सवयी, स्वभाव, अहंकार या सर्वांना मुरड घालून हिंदू संस्कृती अभ्यासपूर्वक आत्मसात केली. संन्यासव्रताची दीक्षा घेतली. प्लेगच्या साथीच्या काळात त्यांनी कोलकत्यातील रस्ते झाडण्यापासून सुरुवात करून प्रत्यक्ष रूग्णसेवाही केली. एक विद्यालय चालवून महिलांसाठी शिक्षणाचे काम केले. ब्रिटिशांच्या पारतंत्रातील या देशात निवेदिता बंगालमधील क्रांतिकारकांची प्रेरणा आणि आधारस्तंभ बनल्या.
Author | :V V Pendse |
Publisher | :Dnyan Prabodhini |
Binding | :Paperback |
Pages | :252 |
Language | :Marathi |
Edition | :2009 |