Vidnyan Tantradnyanat Hirkamahotsavi Maharashtra (विज्ञान-तंत्रज्ञानात हीरकमहोत्सवी महाराष्ट्र)
Vidnyan Tantradnyanat Hirkamahotsavi Maharashtra (विज्ञान-तंत्रज्ञानात हीरकमहोत्सवी महाराष्ट्र)
Regular price
Rs.675.00
Regular price
Rs.750.00
Sale price
Rs.675.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
महाराष्ट्राने जागतिक स्तरावर ज्यांनी सर्वोच्च संशोधन केले आहे, असे प्रतिभावंत देशाला दिले आहेत. देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राला महाराष्ट्राने सक्षम नेतृत्व दिले आहे. रासायनिक तंत्रज्ञान आणि वैद्यक या क्षेत्रांत महाराष्ट्राची कामगिरी जागतिक दर्जाची आहे. कृषी,अन्नप्रक्रिया आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांत राज्याची कामगिरी अभिमानास्पद आहे. उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांतील सहकार्य, संशोधन, विज्ञानशिक्षण, पर्यावरणसंरक्षण अशा बाबींत अग्रगण्य वैज्ञानिक संस्था राज्यात आहेत. राज्यात ग्रामीण विकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित अभिनव प्रयोग झले असून, आर्थिक-दृष्ट्या स्वयंपूर्ण असा ज्ञानाधारित सार्वजनिक-सहकारी उद्योग उभा राहू शकतो, हे पुढे आले आहे.
View full details
ISBN No. | :GRA0252 |
Binding | :Hard Bound |
Pages | :388 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |