Kamini Ek Gudh Rahasya ( कामिनी एक गूढ रहस्य )
Kamini Ek Gudh Rahasya ( कामिनी एक गूढ रहस्य )
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 347
Edition: 1st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Kamini Ek Gudh Rahasya ( कामिनी एक गूढ रहस्य )
लेखिका :- वसुधा देशपांडे
निसर्गदत्त सौंदर्य, बुद्धिमत्ता व व्यवहार चातुर्य अशा अनेक गुणांनी बहरलेल्या एका उच्च शिक्षित तरुणीवर तिच्या खुलणाऱ्या व फुलणाऱ्या आयुष्याच्या एका उंबरठ्यावर असताना मोठे विचित्र व भयावह आघात होतात. तिचे सर्वस्व उध्वस्त होते. अशा अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन स्वतःला आणि कुटुंबाला अशा त्रासदायक प्रसंगातून कशी बाहेर काढते, व जीव घेऊ इच्छिणाऱ्या नराधमांना काही अद्दल घडवते ह्या सगळ्यांचा रोमांचकारी आणि विस्मयचकित करणारा प्रवास म्हणजे हि कादंबरी....
प्रकाशन :- बल्लाळ प्रकाशन