Vedanchi Tonda Olakha (वेदांची तोंड ओळख)
Vedanchi Tonda Olakha (वेदांची तोंड ओळख)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वेद अपौरुषेय आहेत म्हणजे मानव निर्मित नाहीत. ऋषी हे मानव असल्याने त्यांनी ते लिहिलेले असू शकत नाहीत, जर त्यांनी ते लिहिलेले असतील तर त्यांना मंत्रकर्ते म्हटले असते. त्यांना मंत्रद्रष्ट्रे म्हटले जाते. याचा अर्थ असा की त्यांना ते सापडले, त्यांना ते शोधले. त्यांना ते रचले नाहीत. कोलंबसने अमेरिका शोधली म्हणजे निर्माण केली नाही. जी अस्तित्वात होती ती त्याने जगाच्या निदर्शनास आणली. न्युटन, आईनस्टाईन यांनी नियम निर्माण केले नाहीत. गुरुत्वाकर्षण न्युटनपूर्वी होते, त्यांना ते नियम समजले आणि त्यांनी ते प्रथम जगापुढे आणले, ऋषींपुर्वी मंत्र होते, त्यांनी ते शोधले म्हणून त्यांची नावे मंत्राना जोडली गेली. त्यांना मंत्रांचा मानवांना परिचय करुन दिला. हे ऋषींचे श्रेय होय.
View full details
Author | :Subhash Kulkarni |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :216 |
Language | :Marathi |
Edition | :2014 |